ऊन – ऊन सुट्टी… ©
परवा माझी एक मैत्रीण सांगत होती, ती तिच्या बहिणीच्या मुलांना सुट्टीसाठी घेऊन आली… तिची स्वतःची मुलं आणि ही मुलं, घराचं नुसतं गोकुळ झालेलं… कित्ती निर्मळ प्रेम… प्रेमाची, भावनांची सहज देवाणघेवाण… मंडळी आमच्या वेळेस सुट्टी म्हटलं की ‘मामाच्या गावाला जाऊ या’ Read More