हरवणं ते हरपणं… ©

हरवून जाणं… हो, तिचं त्याच्यामध्ये हरवून जाणं… किंवा आईचं बाळामध्ये हरवून जाणं… चांदण्या पहात हरवून जाणं… आणि एखाद्याने स्वप्नात हरवणं… स्वप्नासाठी हरवणं… हरवणं म्हणजे स्वतःला हरवून बसणं… त्याग, समर्पण यातूनच जन्माला आलं असेल का… पण या हरवण्याची सुरवातीला एक अनामिक Read More

शाळेत जाताना…©

योगायोगाने एका पूर्व प्राथमिक शाळेच्या बाहेर उभी होते… नुकत्याच शाळा चालू झाल्यात… आत जाताना मुलांची रडारड चालू होती… जी अगदी स्वाभाविक… पालक सुद्धा बावरलेले… काही आयांच्या चेहऱ्यावरचे भाव तर असे होते, कधी माझं कोकरू त्या टीचरच्या हातून सुटून माझ्या छातीला Read More

संस्काराच्या देशी ©

मंडळी अलीकडच्या आमच्या पिढीच्या गरजा एवढ्या वाढल्यात किंवा आम्ही त्या वाढवल्यात त्यामुळे जे काही सण आम्ही साजरे करतो त्यात औपचारिकता म्हणा किंवा बुजलेपणाच जास्त असतो … परवा वटपौर्णिमा होती, माझ्या खूप मैत्रिणी म्हणाल्या हॅ sss आम्ही नाही असलं करत काही… Read More

लंबी रेस का घोडा???…©

मनोलयाच्या वतीने आम्ही काही सत्र घेत असतो… योगायोगाने कोविड पूर्व आणि दरम्यानदेखील मुलांच्या अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रम हा विषय चर्चेत आला… आणि त्यातून बरेच मुद्दे समोर आले… त्यातला आश्चर्य निर्माण करणारा मुद्दा होता तो म्हणजे लॉक डाऊन मध्ये जेंव्हा मुलं घरात होती, Read More

उथळ पाण्याला खळखळाट…©

काही दिवसांपूर्वी समुपदेशनासाठी एक आई-वडील मुलाला घेऊन आले होते… दहावीला चांगले मार्क्स घेऊन पास झालेला तो पुढे धड काहीच सातत्याने करत नव्हता… मंडळी कसं आहे ना ‘मला मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळावं’ आणि ‘कित्ती लहान वयात एवढे गॅजेट्स मुलांना Read More