बांधून काय होतंय….©

काही दिवसांपूर्वी समुपदेशनासाठी माझ्याकडे एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले होते… प्रोब्लेम दिसायला साधाच होता… मुलगा खोटं बोलून मित्र-मैत्रिणीबरोबर फिरायला बाहेर जात होता… साधारण वय 14-15 त्याचं… मंडळी मुळात खोटं बोलायची किंवा लपवायची वेळ का येत असेल हो कोणावरही… जेंव्हा Read More

ऊन – ऊन सुट्टी… ©

परवा माझी एक मैत्रीण सांगत होती, ती तिच्या बहिणीच्या मुलांना सुट्टीसाठी घेऊन आली… तिची स्वतःची मुलं आणि ही मुलं, घराचं नुसतं गोकुळ झालेलं… कित्ती निर्मळ प्रेम… प्रेमाची, भावनांची सहज देवाणघेवाण… मंडळी आमच्या वेळेस सुट्टी म्हटलं की ‘मामाच्या गावाला जाऊ या’ Read More

निसर्गाने दिलेले पालकत्व

काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक लग्न झालेलं जोडपं समुपदेशनासाठी आलं होतं. त्या दोघांमध्ये खूप वाद होतं होते. कारण होतं मुलं होऊ द्यावं का? आणि कधी? या मुद्द्यावर चर्चा करताना त्यांचं म्हणणं होतं, एक मुलं जन्माला घालणं आणि वाढवणं खरंच सहज आणि Read More

संभोग आणि ध्यान

माझ्याकडे महेश समुपदेशनासाठी आला होता. त्याच्या एकंदरीत बोलण्यातून त्याची भावनिक आणि वैचारिक बिकट अवस्था जाणवत होती. एकंदरीत वैमनस्याकडे वाटचाल चालूझाली होती. त्याच्याबरोबर समुपदेशनाची सत्र चालू झाली. सुरवातीला त्याला प्राणायाम, ओंकार आणि ध्यान (meditation) करण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या. पण काहीकेल्या Read More

नातं हि इच्छा कि गरज

नेहा माझ्याकडे समुपदेशनासाठी आली तेंव्हा खूपच बावचळलेली होती. तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नव्हती. शब्दांमध्ये खूप भिती जाणवत होती. तिच्या सांगण्यानुसार तिचे  कॉलेजमध्ये असलेल्या मुलाबरोबर प्रेमाचे नाते होते. पण तो तिला सतत डॉमिनेट करत असे. हिने काय वागावे आणि काय नाही, हे तोच Read More