नातं हि इच्छा कि गरज

नेहा माझ्याकडे समुपदेशनासाठी आली तेंव्हा खूपच बावचळलेली होती. तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नव्हती. शब्दांमध्ये खूप भिती जाणवत होती. तिच्या सांगण्यानुसार तिचे  कॉलेजमध्ये असलेल्या मुलाबरोबर प्रेमाचे नाते होते. पण तो तिला सतत डॉमिनेट करत असे. हिने काय वागावे आणि काय नाही, हे तोच Read More